Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word चीड from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

चीड   नाम

1. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

Meaning : दुसर्‍याच्या अनुचित किंवा प्रतिकूल वागण्यामुळे आपल्या अंतःकरणाची होणारी वृत्ती.

Example : राग मनुष्याची बुद्धी कुंठित करतो.
चंद्रसेनांच्या प्रत्येक शब्दाबरोबर भोगराजांचा अंगार उसळत होता.

Synonyms : अंगार, कोप, क्रोध, राग, रोष, संताप

2. नाम / अवस्था

Meaning : चिडण्याची अवस्था किंवा भाव.

Example : त्याच्याशी मस्करी करू नकोस, त्याला छोट्या-छोट्या गोष्टींची चीड येते.


Translation in other languages :

चिढ़ने की अवस्था या भाव।

चिढ़ के कारण उसने अपना मुँह फेर लिया।
चिड़, चिढ़

Anger produced by some annoying irritation.

annoyance, chafe, vexation
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।