Meaning : कुरड्या वा पापड्या करण्यासाठी शिजवलेले गव्हाचे सत्त्व वा तांदळचे पीठ.
Example :
मला चीक आवडतो.
Meaning : नुकत्याच व्यालेल्या गाय,म्हैस इत्यादीचे चिकट दूध.
Example :
चिकापासून खरवस बनवतात.
चीकामध्ये खूप प्रथिने असतात.
Synonyms : खरूस
Translation in other languages :
Meaning : वृक्ष, वनस्पती इत्यादीकांतून निघणारा पांढरा द्रव.
Example :
रुईच्या झाडातून निघणारे दूध औषधी असते.
Translation in other languages :
A milky exudate from certain plants that coagulates on exposure to air.
latex