Meaning : उदंड आयुष्याचा म्हणजे पुष्कळ दिवस जगणारा.
Example :
गुरुजींनी दीर्घायु होण्याचा आशिर्वाद दिला
Synonyms : आयुष्यमान, औक्षवंत, औक्षवान, चिरंजीव, चिरंजीवी, दीर्घजीवी, दीर्घायु
Translation in other languages :
Existing for a long time.
Hopes for a durable peace.