Meaning : एखाद्या धारदार वस्तूने तुकडे करणे.
Example :
तो भाजी छान चिरतो.
Synonyms : कापणे
Translation in other languages :
Meaning : एखादी गोष्ट किंवा एखादा पृष्ठभाग तात्पुरता जागेवरून हलविणे.
Example :
पुढे जाण्यासाठी बोट पाण्याची धार कापते.
तो गर्दीला चिरत सर्वात पुढे गेला.
Synonyms : कापणे
Translation in other languages :
किसी बड़ी चीज या तल के भाग को इधर-उधर करना।
नाव आगे बढ़ने के लिए पानी चीरता है।