Meaning : हनुवटी, गळा आणि छातीचा वरचा अर्धा भाग काळा असलेला, राखाडी रंगाचा, चोचीच्या बुडापासून निघून डोळ्यातून एक तांबूस काळापट पट्टा जातो असा, लहान आकाराचा, एका पक्ष्यातील नर.
Example :
चिमण्याची चोच उन्हाळ्यात काळ्या रंगाची होते.
Translation in other languages :
Meaning : डोळ्यावर तांबूस पांढरी रेघ असलेला, मातट तपकिरी पाठीवर काळ्या व तपकिरी रेघोट्या, पंखावर दोन आडवे पट्टे असणारा, लहान आकाराचा एक पक्षी.
Example :
चिमणी अंगणात दाणे टिपत होती.
Synonyms : चिमणी
Translation in other languages :
Meaning : ज्याचे शरीर आकाराने लहान आहे असा.
Example :
मला लहान मुले खूप आवडतात.
Synonyms : इवला, चिमुकला, चिमुरडा, छोटा, लहान
Translation in other languages :
जिसका शरीर छोटा हो।
मुझे नन्हे-मुन्ने बच्चे बहुत अच्छे लगते हैं।