Meaning : हाताचा आंगठा व तर्जनी यांच्या साहाय्याने चामडी दाबणे.
Example :
वर्गात शिक्षकांसमोर निताने चिमटले.
Synonyms : चिमटणे
Translation in other languages :
अँगूठे और तर्जनी से किसी के शरीर का चमड़ा पकड़कर दबाना।
उसने मुझे चिकोटी काटी।