Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : चित्रात आसणारा.
Example : चित्रित दृश्य प्रत्यक्षापेक्षा सुंदर आहे.
Synonyms : चित्रातला, चित्रातील
Translation in other languages :हिन्दी English
चित्र में खींचा हुआ।
Represented graphically by sketch or design or lines.
Meaning : ज्याचे वर्णन केले आहे असा.
Example : रामायणेत श्रीरामाचे चरित्र वैशिष्ट्यपूर्णरितीने चित्रित आहे.
Synonyms : वर्णित
जिसका वर्णन हुआ हो।
Clearly characterized or delimited.
Install App