Meaning : एखाद्या पृष्ठभागावर चित्र काढणे.
Example :
त्याने भिंतीवर रामायणातील कथांतील दृश्ये चितारली.
Synonyms : रेखाटणे
Translation in other languages :
किसी तल पर चित्र अंकित करना।
छात्र अपनी पुस्तिका में आम का सुंदर चित्र बना रहा है।