Meaning : बदकापेक्षा लहान, तांबूस डोके, डोळ्यापासून मानेपर्यंत हिरव्याकंच रंगाचा पट्टा असलेला पक्षी.
Example :
सुंदर बटवा उडताना त्याचे पंख काळे आणि हिरवे असे दुरंगी दिसतात.
Synonyms : खैरा बाड्डा, चिखल्या, भोर, सुंदर बटवा, सोनुली
Translation in other languages :