Meaning : गर असलेले एक गोड फळ.
Example :
चिकूमध्ये लोह अधिक प्रमाणात असते
Translation in other languages :
Tropical fruit with a rough brownish skin and very sweet brownish pulp.
sapodilla, sapodilla plum, sapotaMeaning : मध्यम आकाराचे एक फळझाड.
Example :
चिकूला वर्षातून दोन वेळा फुले, फळे येतात.
Meaning : अतिशय लहान तपकिरी रंगाचा, खालील भाग पांढरा, निमूळती किंचित वाकलेली चोच असलेला एक पक्षी.
Example :
टिकेलचा फुलटोचा भारत आणि बांगला देश येथे आढळतो.
Synonyms : किटाट्या, गोदडी, चिक्या, टिकेलचा फुलटोचा, बारकी चुही, बारीक टिर्रर्र
Translation in other languages :