Meaning : तोंडात धरून दातांनी पुन्हा पुन्हा दाबणे.
Example :
तो पेन चावत आहे.
Translation in other languages :
Meaning : विंचू, गांधीलमाशी इत्यादींनी नांगीने टोचून तीव्र वेदना देणे.
Example :
गणूला विंचू चावला.
Synonyms : डसणे
Translation in other languages :
Meaning : साप, विंचू इत्यादींनी दंश करून शरीरात विष सोडणे.
Example :
काल त्याला साप चावला
Translation in other languages :
Meaning : दात, सोंड इत्यादींनी चावा घेणे.
Example :
खरारा करताना हरबाचा घोडा त्याला चावला
Translation in other languages :
To grip, cut off, or tear with or as if with the teeth or jaws.
Gunny invariably tried to bite her.Meaning : दातांनी बारीक करून खाणे.
Example :
तो भाजके चणे चावून खात होता.
Synonyms : चावून खाणे
Translation in other languages :