Meaning : जेवढी आवश्यकता आहे त्यापेक्षा कमीमध्ये निर्वाह करणे.
Example :
कमी पैशात तिने कसेबसे भागवले.
Synonyms : भागवणे
Translation in other languages :
आवश्यकता से कम में काम चलाना।
वह कम पैसे में निर्वाह कर रही है।Meaning : चालायला लावणे.
Example :
त्याने मला दोन किलोमीटर चालवले.
Translation in other languages :
Meaning : चालणे शक्य असणे.
Example :
मला इतके अंतर कसे चालवेल?
Meaning : यंत्र इत्यादी सुरू करणे.
Example :
त्याने पंखा लावला.
Synonyms : चालू करणे, लावणे, सुरू करणे
Translation in other languages :
गति में लाना या गतिशील करना।
उसने बंद पड़े यंत्र को चलाया।Meaning : एखादी गोष्ट आकाशात वर-वर जाईल असे करणे.
Example :
तो पतंग उडवतो.
वैमानिक विमान चालवतो.
Translation in other languages :
किसी उड़ने वाली वस्तु या जीव को उड़ने में प्रवृत्त करना।
पायलेट हवाई जहाज़ उड़ाता है।Display in the air or cause to float.
Fly a kite.Meaning : एखादे कारभार चालू ठेवणे.
Example :
तो मुंबईत एक दुकान चालवतो.
Translation in other languages :
उचित अथवा साधारण रूप से कोई कार्य, चीज या बात को क्रियाशील या सक्रिय अथवा चालू अवस्था में रखना।
वह मुम्बई में एक दुकान चलाता है।Meaning : असे काही करणे ज्यामुळे एखादी वस्तू इत्यादी काम करेल.
Example :
तो शिलाई मशीन चालवित आहे.
Synonyms : चालविणे
Translation in other languages :