Meaning : एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाण्यासाठी पावले टाकणे.
Example :
काल मी बसस्थानकापर्यंत चालत गेलो
Translation in other languages :
Meaning : काठी इत्यादीचा वापर किंवा प्रहार करणे.
Example :
आंदोनलकर्त्यांवर पोलिसांच्या निर्दयीपणे लाठ्या चालल्या.
रावतांच्या वस्तीत काठ्या चालल्या.
Translation in other languages :
Meaning : व्यवहारात किंवा वापरात असणे.
Example :
माझी दहा वर्ष जुनी कार आजदेखील चालत आहे.
Synonyms : काम करणे, वापरात असणे
Translation in other languages :
आचरण या व्यवहार में होना या आना या प्रयोग करने पर आशानुरूप काम करना।
मेरी दस साल पुरानी कार आज भी चल रही है।Meaning : प्रवाहित होणे.
Example :
नदीत एक नाव चालली आहे.
Translation in other languages :
Meaning : प्रतिसाद मिळाल्यामुळे खेळ होत राहणे.
Example :
हे नाटक बरेच चालले.
Meaning : ज्यात एखादी गोष्ट आपले स्थान बदलत राहते अशा तर्हेच्या गतिमान स्थितीत असणे.
Example :
इंधनच नसेल तर गाडी कशी चालेल?
Synonyms : धावणे
Meaning : हेतुपूर्ततेला उपयोगी पडणारे असणे.
Example :
चूल पेटवायला ओली लाकडे कशी चालतील?
Synonyms : धकणे
Meaning : शेवटपर्यंत चांगल्या तर्हेने टिकून राहणे.
Example :
माझे हे घड्याळ बरीच वर्षे चालले.
या कामात माझा टिकाव लागणार नाही.
Synonyms : टिकणे, टिकाव लागणे, निभाव लागणे
Translation in other languages :
Meaning : मान्यता असणे.
Example :
हे नाणे कुठे चालते?
Meaning : वर्चस्व असणे.
Example :
मृत्यूपुढे कुणाचे काय चालेल?
Translation in other languages :
दबदबा होना या अधिकार, युक्ति, वश, शक्ति आदि का ठीक और पूरा काम करना अथवा परिणाम या फल दिखाना।
गाँव में उसकी बहुत चलती है।Meaning : सुरू असणे.
Example :
त्याचा अभ्यास रात्री उशिरापावेतो चालतो
Translation in other languages :
Meaning : पुरेसे असणे.
Example :
तुमचे इतक्या कमी पगारात कसे भागते?
Translation in other languages :
निभना या निभाना।
उनका इतने वेतन में ही गुजारा हो रहा है।Meaning : एका विशेष बिंदूपर्यंत किंवा मर्यादेपर्यंत पसरलेला असणे किंवा जाणे.
Example :
सतत दोन तासानंतर त्या कामात त्याची बुद्धी चालत नाही.