Meaning : काम करण्याचे टाळण्यासाठी सबबी सांगत राहणे.
Example :
त्याने माझे पैसे देण्यासाठी खूप चालढकल केली
Synonyms : टाळाटाळ करणे
Translation in other languages :
टालने के लिए बहाना बनाना या इधर-उधर की बातें करके किसी को हटाना।
वह मेरा रुपया नहीं दे रहा है और केवल टालमटोल कर रहा है।Avoid or try to avoid fulfilling, answering, or performing (duties, questions, or issues).
He dodged the issue.