Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्याचे चारित्र्य चांगले आहे असा.
Example : लोकांनी सच्छील उमेदवारांनाच मते द्यावीत
Synonyms : चारित्र्यवान, शीलवंत, शीलवान, सच्चरित्र, सच्छील
Translation in other languages :हिन्दी English
अच्छे चरित्र या चाल-चलनवाला।
Morally excellent.
Install App