Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मोहाची पुले ज्या भंड्यात कुजत ठेवतात त्याच्या तोंडावर ठेवण्यासाठी केलेले, शंकराच्या पिंडीसारखे, हंड्याच्या तोंडाच्या आकाराहून कमी आकाराचे, लाकडाचे भांडे.
Example : त्याने चाटूत दारू ओतून घेतली
Meaning : अयोग्य रितीने पैसे खाणारा.
Example : त्या लाचखाऊ माणसाला पोलिसांनी पकडले
Synonyms : लाचखाऊ, लाचखोर, लाचुंगा
Translation in other languages :हिन्दी
जो रिश्वत लेता हो।
Install App