Meaning : जीभेने चाटण्याची क्रिया किंवा भाव.
Example :
वैद्यानुसार हे औषध मधाबरोबर चाटणे अत्यंत गुणकारी आहे.
Synonyms : अवलेहन
Translation in other languages :
Meaning : जिभेने स्पर्श करून खाणे.
Example :
मी पावावर लावलेला मुरंबा चाटला
Translation in other languages :