Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : देवाणघेवाण, व्यापार इत्यादींमध्ये आलेली आर्थिक कमतरता.
Example : किंमती उतरल्यामुळे व्यापार्यांना तोटा सोसावा लागला
Synonyms : आतबट्टा, खार, खोट, घट, घस, घाटा, तूट, तोटा, नुकसान, हानी
Translation in other languages :हिन्दी English
किसी लेन-देन, व्यापार आदि में होने वाली आर्थिक कमी।
Gradual decline in amount or activity.
Meaning : तबला अथवा पखवाज ह्यांच्या दुहेरी कातड्याने मढवलेल्या तोंडाच्या कडेचे, सुमारे दोन बोट रुंदीचे गोल कातडे.
Example : चाटीवर वाजव
Install App