Meaning : चुगली किंवा चहाडी करणारी व्यक्ती.
Example :
चुगलखोरांमुळे कधी-कधी आपापसातच वैर निर्माण होते.
Synonyms : कुचळखोर, कुटाळखोर, चहाड, चुगलखोर, चुगलीखोर, तुफानखोर, बालंटखोर
Translation in other languages :
Someone who gossips indiscreetly.
blabbermouth, talebearer, taleteller, tattler, tattletale, telltale