Meaning : स्पर्धेत बक्षीस म्हणून दिले जाणारे सुवर्ण किंवा चांदीचे विशिष्ट आकाराचे भांडे.
Example :
क्रिकेट स्पर्धा जिंकल्याने भारताला सुवर्ण चषक देण्यात आले
Synonyms : कप
Translation in other languages :
प्याले के आकार की धातु की बनी वस्तु जो प्रतियोगिता में विजेता को दी जाती है।
उसने दौड़ स्पर्धा में भाग लिया और स्वर्ण कप जीत लिया।A large metal vessel with two handles that is awarded as a trophy to the winner of a competition.
The school kept the cups is a special glass case.Meaning : जिंकल्याबद्दल दिली जाणारी अथवा मिळणारी प्रतिकात्मक वस्तू.
Example :
धावण्याच्या स्पर्धेत प्रथम आल्याबद्दल त्याला बक्षिस मिळाले.
Translation in other languages :