Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कुशाग्र बुद्धीचा मनुष्य.
Example : तुझ्यासारखा धूर्त मी पाहिला नाही
Synonyms : धूर्त
Translation in other languages :हिन्दी
अत्यंत चतुर मनुष्य।
Meaning : तीव्र बुद्धीच्या जोरावर चातुर्याने कामे करणारा.
Example : चतुर माणसाला फसवता येत नाही
Synonyms : कल्पक, कसबी, खडाण, खमक्या, चतुर, चाणाक्ष, डोकेबाज, निपुण, प्रवीण, युक्तीबाज, वाकबगार, शीगबुद्धी, हुशार
Translation in other languages :हिन्दी English
चतुराई से काम करने वाला।
Mentally quick and resourceful.
Install App