Meaning : विशिष्ट संदर्भाला अनुसरून होणारी वा केली जाणारी कृती.
Example :
त्याची वागणूक फारच चांगली आहे.
तो मुलगा चांगल्या चालीचा आहे.
Synonyms : आचरण, चाल, वर्तणूक, वर्तन, वागणूक, वागणे, व्यवहार
Translation in other languages :
सामाजिक संबंधों में औरों के साथ किया जाने वाला आचरण।
उसका व्यवहार अच्छा नहीं है।Meaning : रेल्वे किंवा ट्रक इत्यादीद्वारे पाठविला जाणार्या मालाची पावती जी दाखवून माल घेतला जातो.
Example :
पटना रेल्वे स्थानकावर चलन दाखवून मामांनी आपले सामान घेतले.
Translation in other languages :
A receipt given by the carrier to the shipper acknowledging receipt of the goods being shipped and specifying the terms of delivery.
bill of lading, waybill