Meaning : गुरांच्या चरण्याबद्दल द्यावा लागणारा कर.
Example :
त्याला चरण म्हणून बराच खर्च येतो
Synonyms : चरण
Meaning : गुरे चारण्याबद्दल दिलेली मजूरी.
Example :
सोहनला महिन्याला एक हजार रुपये गुरचराई मिळते.
Synonyms : गुरचरण, गुरचराई, चरणावळ, चरवण, चरवा, चरिंदा
Translation in other languages :
Something that remunerates.
Wages were paid by check.