Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : स्त्रिया व मुली नाकात घालतात तो दागिना.
Example : मी हिर्याची चमकी विकत आणली.
Synonyms : लवंग
Translation in other languages :हिन्दी
नाक या कान में पहनने का एक गहना।
Meaning : चमकणारे चूर्ण.
Example : चित्रकलेसाठी त्याने चमकी मिसळेले रंग विकत घेतले.
चमकीले चूर्ण।
Install App