Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एक प्रकारची दीप्ती.
Example : त्याच्या डोळ्यात वेगळेच तेज होते. नवीन चेंडूवर चकाकी व गुळगुळीतपणा असतो.
Synonyms : ओज, चकाकी, झळाळी, तेज, रौनक, लकाकी
Meaning : तेजस्वी असण्याची अवस्था किंवा भाव.
Example : तिच्या चेहर्यावर एक अनोखे तेज होते.
Synonyms : तेज, तेजस्वीपणा
Translation in other languages :हिन्दी
तेजस्वी होने की अवस्था या भाव।
Meaning : रत्न इत्यादीचा प्रकाश वा दीप्ती.
Example : हिर्याची चमक डोळ्यावर चमकत होती.
Synonyms : दीप्ति, दीप्ती, प्रकाश, शोभा
Translation in other languages :हिन्दी English
रत्न की चमक-दमक या दीप्ति।
The visual property of something that shines with reflected light.
Meaning : एक प्रकारचे दुखणे ज्यात शिरेवर शीर चढून वेदना होतात विशेषकरून पाठीत वगैरे.
Example : कालपासून पाठीत उसण भरली आहे.
Synonyms : उसण, कचक, तिडीक, लचक
एक प्रकार का नस का दर्द जो प्रायः पीठ में सहसा बल पड़ने पर होता है।
Install App