Meaning : अंदाजे चार फुट उंचीचा, मोठी काळी चोच असलेला एक पक्षी.
Example :
चन्ना ढोकाचे डोके व मान काळी असते.
Synonyms : ढोक, पिशव्या ढोक, पिशव्या ढोकरू, मोठा बुजा, मोठा भुजा
Translation in other languages :
Large mostly Old World wading birds typically having white-and-black plumage.
storkMeaning : गिधाडापेक्षा आकाराने मोठा असलेला, मोठी लांब पिवळी चोच आणि मेणासारखा पिवळा रंग असलेला तसेच साऱ्या अंगावर पांढरी पिसे असणारा, गुलाबी पंखांचा आणि छातीवर आडवा काळा पट्टा असलेला एक पक्षी.
Example :
चाम ढोक भातशेतात आढळतात.
Synonyms : चाम ढोक, ढोक, मोठा ढोक, रंगीत करकोचा, रंगीत ढोक, रंगीत ढोकरी, रात्या तांब, लाल चनक
Translation in other languages :