Meaning : एखाद्याला अधिक जास्त महत्त्व देणे.
Example :
आईने लहान भावाला खूपच चढवले आहे.
Synonyms : चढवणे
Meaning : एखादा पातळ पदार्थ दुसर्या एखाद्या पदार्थावर चिटकून राहील असे करणे.
Example :
सोनारानी चांदीच्या पैंजणीवर सोन्याचे पाणी चढवले.
Synonyms : चढवणे
Translation in other languages :
Meaning : पद, मर्यादा, गुणवत्ता आदींबाबतीत एखाद्याला वरच्या स्थानी नेणे.
Example :
रामूला बाईंनी वरच्या वर्गात चढविले.
Synonyms : चढवणे
Translation in other languages :
Meaning : खाते, कागद इत्यादीमध्ये लिहून घेणे.
Example :
त्याने तलाठीला सांगून आपले नाम मतदार यादीत चढविले.
Synonyms : चढवणे