Meaning : शरीरावर वस्त्र,आभूषण इत्यादी धारण करणे.
Example :
समारंभात जाण्यासाठी तिने चांगले कपडे घातले
Translation in other languages :
Meaning : चढवण्याचे काम इतरांकडून करवून घेणे.
Example :
बाबांनी मुलाला माळ्यावर चढवले.
Translation in other languages :
Meaning : पद, मर्यादा, गुणवत्ता आदींबाबतीत एखाद्याला वरच्या स्थानी नेणे.
Example :
रामूला बाईंनी वरच्या वर्गात चढविले.
Synonyms : चढविणे
Translation in other languages :
Meaning : माणूस सोडता बैल, गाडी, होडी इत्यादींवर सामान वा ओझे लादणे.
Example :
मी माझे सामान घोड्यावर लादले.
Translation in other languages :
Meaning : एखादा पातळ पदार्थ दुसर्या एखाद्या पदार्थावर चिटकून राहील असे करणे.
Example :
सोनारानी चांदीच्या पैंजणीवर सोन्याचे पाणी चढवले.
Synonyms : चढविणे
Translation in other languages :
Meaning : एखाद्याला अधिक जास्त महत्त्व देणे.
Example :
आईने लहान भावाला खूपच चढवले आहे.
Synonyms : चढविणे
Meaning : एखाद्याच्या ठिकाणी अहंकार वाढेल असे करणे.
Example :
त्याचे मित्र त्याला चढवतात.
Translation in other languages :
किसी में कुछ अभिमान उत्पन्न करना या किसी को अधिक महत्व देना।
उसको ज्यादा मत चढ़ाओ।Meaning : वाद्याची तार वा चामडे ताणणे.
Example :
गणूने ढोलकी चढवली.
Translation in other languages :
Meaning : चढायला लावणे.
Example :
आंबे काढण्यासाठी त्यांनी दिनूला झाडावर चढवले.
Translation in other languages :
Meaning : बैल किंवा गाडी इत्यादींवर सामान, ओझे इत्यादी ठेवणे.
Example :
नोकराने ट्रॅक्टरवर धान्याच्या गोण्या चढवल्या.
Synonyms : लादणे
Translation in other languages :
Meaning : खाते, कागद इत्यादीमध्ये लिहून घेणे.
Example :
त्याने तलाठीला सांगून आपले नाम मतदार यादीत चढविले.
Synonyms : चढविणे