Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : धातू गरम करून किंवा तापवून डागल्यामुळे शरीराल पडलेले निशाण.
Example : हातावरील चटका अजून बरा झाला नाही.
Synonyms : डाग
Translation in other languages :हिन्दी
धातु के गरम टुकड़े से दागने के कारण शरीर पर पड़ा हुआ चिह्न या निशान।
Meaning : पोळल्यामुळे होणारी तात्कालिक वेदना.
Example : कुकरचा चटका बसला.
Meaning : हरभर्याची डाळ वाटून दही व ओल्या मिरच्या घालून करतात ते तोंडीलावणे.
Example : भाकरीबरोबर चटका चांगला लागतो.
Install App