Meaning : कडबोळ्याच्या आकाराचा, पेटवले असता ठिणग्या ढाळत भुईवर भिगरीसारखे गरगर फिरणारा एक फटाका.
Example :
मुले भुईचक्र लावून त्याभोवती नाचत होती.
Translation in other languages :
एक तरह का पटाखा जो किसी सतह पर गोल-गोल घूमता है।
वह चकरी चला रहा है।Meaning : जुगार खेळण्याचे चक्रीसारखे उपकरण.
Example :
त्याने चक्रीवर आपले पैसे लावले.
Translation in other languages :
Game equipment consisting of a wheel with slots that is used for gambling. The wheel rotates horizontally and players bet on which slot the roulette ball will stop in.
roulette wheel, wheel