Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादे कार्य करीत असताना काही कारणामुळे अडखळणे.
Example : बोलता बोलता तो अचानक गोंधळला.
Synonyms : गडबडणे, गांगरणे, गोंधळणे, घाबरणे, त्रेधा उडणे, बावरणे, भांबावणे
Translation in other languages :हिन्दी English
क्रम भ्रष्ट होना।
Mix up or confuse.
Meaning : काही सुचेनासे होणे.
Example : तुमचे हे कार्य पाहून मी चक्रावून गेलो आहे.
Synonyms : गोंधळणे
Translation in other languages :हिन्दी
भ्रम या संदेह में पड़ना।
Install App