Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मोठ्या बदकाएवढा, बदामी रंगाचा, गळ्याच्या खाली फिक्कट काळी कंठी, पांढरे,काळे,कंच हिरवे पंख आणि काळी शेपटी असलेला एक पक्षी.
Example : चक्रवाक सरोवरे आणि नद्यांच्या काठी आढळतात.
Synonyms : कवंदर, काउंदर, काऊ, गोसावी बाड्डा, चकवा, चक्रवाक, दाऊ, सारझा
Translation in other languages :हिन्दी English
एक जलपक्षी जिसके विषय में प्रसिद्ध है कि वह रात को अपने जोड़े से दूर हो जाता है।
Type genus of the Anatidae: freshwater ducks.
Meaning : चकवा पक्ष्याची मादी.
Example : आमच्या घरा जवळ चकवीने घरटे केले होते
Translation in other languages :हिन्दी
मादा चकवा।
Install App