Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मोठ्या बदकाएवढा, बदामी रंगाचा, गळ्याच्या खाली फिक्कट काळी कंठी, पांढरे,काळे,कंच हिरवे पंख आणि काळी शेपटी असलेला एक पक्षी.
Example : चक्रवाक सरोवरे आणि नद्यांच्या काठी आढळतात.
Synonyms : कवंदर, काउंदर, काऊ, गोसावी बाड्डा, चकवी, चक्रवाक, दाऊ, सारझा
Translation in other languages :हिन्दी English
एक जलपक्षी जिसके विषय में प्रसिद्ध है कि वह रात को अपने जोड़े से दूर हो जाता है।
Type genus of the Anatidae: freshwater ducks.
Meaning : एखाद्या ठिकाणी रात्रीच्या वगैरे वेळी दिशाभ्रम होऊन अगर भूल पडून माणूस भलतीकडे जातो तो प्रकार.
Example : हरीण चकव्यात सापडले.
Install App