Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word चकणे from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

चकणे   क्रियापद

1. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

Meaning : खेळण्यापूर्वी कोणावर राज्य यायचे ते ठरवण्यासाठीची ठराविक कृती करणे.

Example : तुम्ही कसे चकता?

2. क्रियापद / अनैच्छिक क्रिया

Meaning : विशिष्ट गोष्टीची अपेक्षा निर्माण होऊन ती गोष्ट प्रत्यक्षात नाही असे आढळणे.

Example : मूर्ख कबुतरे त्याच्या ह्या बोलण्याला फसली.

Synonyms : फसणे

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।