Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : रात्री फुलणारे पांढर्या रंगाचे कमळासारखे पण त्यापेक्षा थोडे लहान फूल.
Example : कुमुदांनी भरलेले तलावाचे सौंदर्य चांदण्या रात्री दुपटीने वाढते.
Synonyms : कमलिनी, कुमुद, कुमुदिनी
Translation in other languages :हिन्दी
सफेद रंग के कमल जैसा पर उससे कुछ छोटा फूल जो रात में खिलता है।
Install App