Meaning : चंद्रबिंबाचा सोळावा भाग.
Example :
पौर्णिमेचा चंद्र सोळा चंद्रकलांनी युक्त असतो
Translation in other languages :
Meaning : चंद्राची किरणे.
Example :
पौर्णिमेची चंद्रकिरणे अतिशय मोहक भासतात.
Synonyms : चंद्रकर, चंद्रकला, चंद्रकिरण, चंद्रप्रकाश
Translation in other languages :
चंद्रमा की किरण।
झील में पड़ रही चंद्रकिरणें लुभावनी लग रही हैं।