Meaning : असूरांचा वध करणारी एक देवी.
Example :
दुर्गेने महिशासूर,शूंभ,निशूंभ इत्यादी राक्षसाचा संहार केला.
Synonyms : आदिशक्ती, दुर्गा, महाकाली
Translation in other languages :
एक देवी जिन्होंने अनेक असुरों का वध किया और जो आदि शक्ति मानी जाती हैं।
नवरात्र में लोग जगह-जगह दुर्गा की प्रतिमा स्थापित करते हैं।Meaning : सगळ्यांशी भांडण करण्याचा स्वभाव असलेली आणि तावातावाने भांडणारी स्त्री.
Example :
त्या कैदाशीणीशी भांडणे खूपच कठिण आहे.
Synonyms : उग्रा, कर्कशा, कलसिरी, कलहारी, कलहिनी, कैदाशीण, चंडिका, चण्डिका, चण्डी, झगड़ालू, भांडखोर बाई, लड़ाकी
Translation in other languages :
कर्कश स्वभाव की स्त्री या वह स्त्री जो झगड़ा करती रहती हो।
कैसे भी करके मैंने एक कर्कशा स्त्री से अपना पीछा छुड़ाया।Meaning : लहान बगळ्याएवढा, धूसर निळ्या रंगाचा, बगळ्याचा एक प्रकार.
Example :
समुद्र ढोकरीच्या गळ्यावर पांढरा डाग असतो.
Synonyms : कोक म्हातारी, कोकई, कोकी, बग, बगळा, लोण बगळा, समुद्र ढोकरी
Translation in other languages :
एक प्रकार का बकुला जो पूरी तरह से काले रंग का होता है।
काले बगुले के गले का थोड़ा सा भाग सफेद होता है।Meaning : तेरा वर्णांचा एक छंद.
Example :
चंडीच्या प्रत्येक चरणात दोन नगण, दोन सगण आणि एक गुरू असतो.
Translation in other languages :