Meaning : एखादी संस्था, पक्ष इत्यादिंनी लोकांना आकृष्ट करण्याकरता किंवा आपले ध्येय स्पष्ट करण्यासाठी दिलेले वाक्य.
Example :
जगातील कामगारांनो एक व्हा हे साम्यवादाचे घोषवाक्य आहे
Synonyms : नारा
Translation in other languages :