Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : लबाडीने केलेला अपहार किंवा कळत नकळत झालेल्या चुकीमुळे निर्माण झालेली मोठी समस्या.
Example : बॅंकेच्या हिशेबात घोटाळा करून तो पळून गेला.
Synonyms : अफरातफर, गडबड, गोंधळ, गोलमाल, घोटाळा, भानगड, हेराफेरी
Translation in other languages :हिन्दी English
जान-बूझकर या मनमाने ढंग से उत्पन्न की जाने वाली अथवा अपटुता के कारण होने वाली गड़बड़ी।
A fraudulent business scheme.
Meaning : एक प्रकारची पालेभाजी.
Example : चाकवत सारक, थंड व पाचक आहे
Synonyms : चाकवत, बथुवा, बाथला
Translation in other languages :हिन्दी
एक प्रकार का साग।
Meaning : एका पदार्थाचे दुसर्या पदार्थात विरघळून तयार होणारा पदार्थ.
Example : त्याने मीठ आणि पाण्याचे मिश्रण फेकून दिले.
Synonyms : मिश्रण
वह पदार्थ जो विलायक में विलेय के घुलने के बाद प्राप्त हो।
Install App