Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : द्विधा मनस्थिती, अडचण, मानसिक अशांती वा घाबरल्याने निर्माण होणारी मनोवस्था.
Example : त्याची नेहमीची चिंता नाहीशी होऊन, आयुष्य सुरळीत झाले.
Synonyms : काळजी, चिंता, चुटपुट, फिकीर, रुखरुख, विवंचना, हळहळ, हुरहुर
Translation in other languages :हिन्दी
दुविधा, अशांति, कठिनाई तथा घबराहट से उत्पन्न मनोदशा।
Meaning : एक पौराणिक ऋषी ज्यांना अंगिराचे पुत्र मानले जाते.
Example : घोर ब्रह्माचे नातू होते.
Synonyms : घोर ऋषी
Translation in other languages :हिन्दी English
एक पौराणिक ऋषि जो अंगिरा के पुत्र माने जाते हैं।
A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
Meaning : ज्याचा भाग वा अंश एकमेकांना खेटून आहेत असा.
Example : कालडोंगरीची झाडी घनदाट आहे.
Synonyms : गच्च, गर्द, गुडुप, घनघोर, घनदाट, दाट, निबिड, सघन
जिसके अवयव या अंश पास-पास या सटे हों या जो बहुत पास-पास हों।
Meaning : आवश्यकतेपेक्षा जास्त.
Example : धरणीकंपात लोकांचे भीषण नुकसान झाले.
Synonyms : अतोनात, आतोनात, भयंकर, भयानक, भीषण
आवश्यकता से अधिक या बहुत ही अधिक।
Unusually great in degree or quantity or number.
Meaning : ज्याच्या भागांचे वा अंशांचे दर एकक क्षेत्रफळाशी अथवा दर एकक घनफळाशी असणारे प्रमाण हे सर्वसामान्याच्या तुलनेत अधिक आहे असा.
Example : कोलडोंगरीची झाडी घनदाट आहे.
पास-पास बसा हुआ।
Install App