Meaning : बंदुकीतील हातोडीच्या आकाराचा अवयवविशेष, हा दाबला असता बंदुकीचा बार उडतो.
Example :
शिकार्याने नेम धरून बंदुकीचा चाप ओढला
Synonyms : चाप
Translation in other languages :
Meaning : ओझे वाहणे, गाडी ओढणे किंवा बसण्यासाठी उपयोगात आणला जाणारा, शींग नसलेला एक चतुष्पाद प्राणी.
Example :
प्राचीन काळापासून अरबस्थानातले घोडे प्रसिद्ध आहेत.
Synonyms : अश्व, तुरंग, तुरंगम, तुरग, वारू, हय
Translation in other languages :
सींगरहित एक चौपाया जो गाड़ी खींचने और सवारी के काम में आता है।
राणा प्रताप के घोड़े का नाम चेतक था।Meaning : फळा, चित्रफलक इत्यादी जमिनीपासून उंचावर उभे करण्यासाठी आधार म्हणून वापरण्यात येणारी लाकडी चौकट.
Example :
फळ्याचा घोडा कुठे आहे?
Synonyms : घोडी
Translation in other languages :
Meaning : उभे राहून वाजवताना मृदंग, पखवाज इत्यादी ज्यावर ठेवतात ती घडवंची.
Example :
देवळाच्या एका कोपर्यात मृदंग ठेवायची उंच घोडी सुनंदाला दिसली.
Synonyms : घोडी
Translation in other languages :