Meaning : घोटून घोटून, घासून गुळगुळीत केलेला.
Example :
हे पुस्तक छान घोटीव कागदावर छापले आहे.
Meaning : मेहनत घेऊन चांगले काढलेला.
Example :
तिचे अक्षर चांगले घोटीव आहे.
Translation in other languages :