Meaning : एखादा शब्द किंवा वाक्य पुन्हा-पुन्हा म्हणणे किंवा सांगणे.
Example :
कटू आठवणी घोकण्याची वाईट सवय आहे तिला.
Translation in other languages :
Meaning : तोंडपाठ करण्यासाठी पुन्हा पुन्हा वाचणे.
Example :
मुले पाढे पाठ करत आहेत.
Synonyms : घोकंपट्टी करणे, पाठ करणे, पाठांतर करणे
Translation in other languages :
मुँहज़बानी याद करने के लिए बार-बार कहना या पढ़ना।
बच्चे पहाड़ा रट रहे हैं।