Meaning : एखाद्या गोष्टीच्या भोवती वेढा घालणे.
Example :
फौजेने त्याला चोहोकडून घेरले
Synonyms : गराडा घालणे, विळखा घालणे, वेढणे
Translation in other languages :
चारों ओर से रोकना या घेरे में लाना।
श्याम अपने बगीचे को कँटीले तारों से घेर रहा है।