Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्याने कर्ज घेतले आहे अशी व्यक्ती.
Example : बँकेने जुन्या कर्जदारांना लवकरात लवकर कर्ज फेडायला सांगितले आहे.
Synonyms : ऋणको, कर्जदार, कूळ
Translation in other languages :हिन्दी English
वह व्यक्ति जिसने किसी से ऋण लिया हो।
A person who owes a creditor. Someone who has the obligation of paying a debt.
Meaning : गोष्ट स्वीकारणारा.
Example : घेणेकरी माणसाचा स्वभाव देण्याकडेही असावा.
Translation in other languages :हिन्दी
ग्रहण करनेवाला या लेनेवाला।
Install App