Meaning : भळाने आत घालणे.
Example :
तिने सुईचे टोक देठात घुसवले
Meaning : एखाद्या निश्चित केलेली सीमा, स्थान इत्यादीच्या आत करणे.
Example :
त्याने जबरदस्तीने दोन लोकांना सिनेमागृहात घुसविले.
Synonyms : घुसविणे
Translation in other languages :
किसी निश्चित सीमा, स्थान आदि के भीतर करना।
उसने जबरदस्ती दो लोगों को सिनेमा-घर में घुसा दिया।