Meaning : एखाद्या ठिकाणापर्यंत येऊन पोहचणे.
Example :
कोपरगांवसह २२ गावांत गोदावरीच्या पुराचे पाणी घुसले.
Translation in other languages :
Meaning : एखाद्या निश्चित सीमा,स्थान इत्यादींत जाणे.
Example :
साप बिळात शिरला.
Synonyms : प्रवेश करणे, शिरणे