Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : धातू घासण्याचे एक पोलादी हत्यार.
Example : सोनाराच्या धंद्यात सुमारे पन्नास प्रकारच्या कानशी लागतात.
Synonyms : कानस
Translation in other languages :हिन्दी English
एक औज़ार जिसे किसी धातु आदि पर रगड़ने से उसके महीन कण कटकर गिरते हैं।
A steel hand tool with small sharp teeth on some or all of its surfaces. Used for smoothing wood or metal.
Meaning : घासण्यासाठी वापरायचे साधन.
Example : बाजारात निरनिराळ्या प्रकारच्या घासण्या उपलब्ध होत आहेत.
Translation in other languages :हिन्दी
माँजने की वस्तु।
Meaning : घासण्याची क्रिया.
Example : भांड्यांची घासणी झाली.
माँजने की क्रिया।
The act of cleaning a surface by rubbing it with a brush and soap and water.
Meaning : घासण्याची मजुरी.
Example : त्याने भांड्याचे पन्नास रूपये घासणी घेतली.
Synonyms : घासणावळ
माँजने की मजदूरी।
Something that remunerates.
Install App