Meaning : जात्यात एका वेळी घालायचे धान्याचे परिमाण.
Example :
जात्यात घास लहान घाल म्हणजे पीठ बारीक येईल.
Meaning : जात्याच्या खळगीत दळले न जाता शिल्लक राहणार्या दाण्यांचा समुदाय.
Example :
हे जाते घास धरते.