Meaning : घाव व आघात झालेला.
Example :
जखमी झालेल्या वाघिणीने चवताळून हल्ला केला
Translation in other languages :
Meaning : हल्ल्यात वेध घेतला गेल्याने घायाळ झालेला.
Example :
शिकारी घायाळ श्वापदाजवळ पोहोचला.
Translation in other languages :
Having a hole cut through.
Pierced ears.Meaning : ज्याला इजा झाली आहे अशी व्यक्ती.
Example :
जखमींना रूग्णालयात भरती केले गेले.
Synonyms : जखमी